E-Shram Card Nondani 📝 ई-श्रम कार्ड 📝

📝 ई-श्रम कार्ड 📝

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

🆓अतिशय महत्वाचे🆓

*भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने श्रम कार्ड नोंदणी सुरू केली आहे*

*UAN-श्रम कार्ड साठी लागणारी माहिती :*

१. आधार नंबर
२. आधार लिंक्ड मोबाईल नंबर
३. बँक अकाऊंट माहिती
४. वय – १६ ते ५९ वर्ष (१९/०९/१९६१ ते १८/०९/२००५)

*अट -*
१. व्यक्ती ही EPFO, ESIC सदस्य नसावी
२. व्यक्ती ही इन्कम टॅक्स भरणारी नसावी.

*संपर्क*
९७६६२१०४०८

सोबत लागू असलेल्या व्यवसाय/उद्योगांची माहिती जोडली आहे. नोंदणी करण्यापूर्वी आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो याची माहिती पहावी.

👉🏻सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा *”महामहोत्सव”सुरु झाला आहे.*

👉🏻असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ …..👈🏻

👉🏻योजनेचे फायदे👈🏻

👉🏻1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

👉🏻2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.

👉🏻3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.

👉🏻4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.

👉🏻5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.

*✍🏻नोंदणी केल्यानंतर १० मिनिट मध्ये UAN कार्ड उपलब्ध आणि योजनेचे सर्व लाभ घेण्यासाठी आपण पात्र असाल

📢महानोंदणी असंघटित कामगारांची*📢

*नोंदणीसाठी संपर्क*
९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

पात्र असलेले व्यवसाय येथे पहा

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

*नोंदणीसाठी संपर्क* ९७६६२१०४०८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *